Breaking News

दैनिक लोकमंथन इफेक्ट : शहरातील विस्कळीत झालेला पणीपुरवठा सुरळीत !

दैनिक लोकमंथन इफेक्ट : शहरातील विस्कळीत झालेला पणीपुरवठा सुरळीत


पाथर्डी/प्रतिनिधी :
नगरपालिका प्रशासन व एन एच ६१ महामार्गाच्या ठेकेदाराच्या गोंधळात पाण्यावाचुन नागरिकांचे हाल
हे वृत्त काल दैनिक लोकमंथनने दुपारी प्रकाशित केले होते.त्याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेत काल संध्याकाळी दोन दिवसांपासुन फुटलेली पाईपलाईन जोडल्याने ४ ते ५ दिवसांपासुन पाणीपुरवठा विस्कळीत असलेल्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.नागरिकांनी दैनिक लोकमंथनच्या वृत्ताबद्दल आभार व्यक्त केले आहेत.