Breaking News

पारनेर तालुक्यात आज १८ अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज १८ अहवाल पॉझिटिव्ह


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यामध्ये कोरोना चा आलेख वाढत आहे एकूण तालुक्यातील रुग्णांची संख्या १५०० पार झाली आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यातील १८ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे  कोरोना चा समूह संसर्ग वाढला असण्याची शक्यता आहे.
आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालात कळस ५ पारनेर शहर ५ टाकळी ढोकेश्वर १ पुणेवाडी १ माळकूप १ सावरगाव १ कुंभारवाडी १ लोणीमावळा १ कान्हूर पठार १ गारगुंडी १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक बेफिकीरीने वाढताना दिसत आहेत प्रशासनाने  घालून दिलेले नियमावलीचा नागरिकांकडून फज्जा उडवला जात आहे.