Breaking News

कोपरगाव तालुक्यात ४६ रुग्णाची भर तर २८ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात ४६ रुग्णाची भर तर २८ कोरोना मुक्त


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४१ बाधित तर १२३ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच नगर येथील अहवालानुसार ५ रुग्ण बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर 
सब जेल कोपरगाव - ९
अंबिका चौक  - २
धारणगाव रोड - १
वडांगळे  वस्ती  - १
येवला  नाका   - २
वाणी सोसायटी - २
महादेव नगर - ३
गांधी नगर - १
बिरोबा चौक - १
खडकी - १
समता नगर - २
गारदा  नाला - १
लक्ष्मी नगर - १
तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 
कोकमठाण - १
उक्कडगाव - ६
बक्तरपूर - ६
खिर्डी गणेश - ३
कोळपेवाडी - १
धामोरी - १


असे आज १४ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ४६ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २८ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी १० स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १२९९ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४८ झाली आहे.


आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २३ झाली आहे.