Breaking News

कोपरगाव तालुक्यात २२ रुग्णाची भर तर ४१ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात २२ रुग्णाची भर तर ४१ कोरोना मुक्त


करंजी प्रतिनिधी- 
     आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ बाधित तर ८७ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर खाजगी लॅब च्या अहवालात ९ कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात १३ तर ग्रामिण ९ रुग्ण आढळून आले आहे

गजानन नगर-१
साई नगर-२
काले मळा-२
निवारा-२
सराफ बाजार-१
सबजेल-२
गांधीनगर-१
रिद्धी सिद्धी नगर-२
वारी-१
अंजनापूर-२
जेऊर पाटोदा-२
पोहेगाव-१
रवंदा-१
कारवाडी-१
उक्कडगाव-१असे आज १७ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २२ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ४१ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १३९३ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५९ झाली आहे.

आज  पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २४ झाली आहे.