Breaking News

अकोल्यात कांद्याची उसळी !

अकोल्यात कांद्याची उसळी


अकोले/ प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात आज कांद्याच्या भावाने उसळी घेतली आहे आज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याला 2411 रुपयेचा उच्चाकी भाव मिळाला आज अकोले कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये    3148 कांदा गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न. 1  रु  1801 ते 2411
न. 2 ला रु. 1401 ते 1800
न. 3 ला रु. 1000 ते 1400
गोलटि  851 ते  1000व 
खाद रु.200ते 400 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बा fcजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
------–---