संवत्सर येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३वी जयंती साजरी. कोपरगाव / तालुका प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण स...
संवत्सर येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३वी जयंती साजरी.
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमीत्ताने कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मी बाई भाऊराव पाटील यांचे प्रतिमाचे पुजन करण्यात आले . यावेळी जि. प . सदस्य .व स्थानिक स्कूल कमिटीचे राजेश परजणे ,मधुकर साबळे , लक्ष्मण साबळे ,अॕड .शिरीष लोहकणे , पंडित भारूड , कर्मवीर शंकरराव काळे स.सा कारखान्याचे संचालक दिलीप बोरनारे ,उद्धव बोरावके ,युवराज शिंदे ,मारुती लोखंडे मुख्याध्यापक जे के खरात ,पर्यवेक्षक अंबिलवादे आदि शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी फिजिकल डिस्टन्स ठेवून उपस्थित होते. आभार सुनील वाघमारे सर यांनी मानले.