Breaking News

राजेश हाबडे यांना मातृशोक !

राजेश हाबडे यांना मातृशोक !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     कोपरगाव येथील वृत्तपञ वितरक संघटनेचे संस्थापक खजीनदार राजेश पुंडलीक हाबडे यांच्या  मातोश्री  मिनाताई पुंडलिक हाबडे यांचे निधन झाले. त्यांच्या पच्छात एक मुलगा, एक मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार असुन  त्यांच्या निधना बद्दल कोपरगाव तालुका वृत्तपञ वितरक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर,उपाध्यक्ष हरिभाऊ देवरे,सचिव महेंद्र टोरपे, कार्याध्यक्ष प्रशांत चिमणपुरे आदींसह   सर्व वृत्तपञ वितरक संघटनेच्या सदस्यांनी   श्रध्दांजली वाहीली