Breaking News

शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचारी कोरोना बाधित !

शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचारी  कोरोना बाधित !


राहाता/प्रतिनिधी :
शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचारी कोरोना काळात कोरोना बाधित निघाले असून त्यामुळे शिर्डी नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्ये मोठी खळबळ निर्माण झाली.
           शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचारी  संपूर्ण कोरोना काळात आत्तापर्यंत मोठे काम केलेले आहे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली ,तसेच कोरोनाबाधीत यांचा परिसराला बॉरिकेट लावण्यात आले कोरोणा बाधित रुग्ण सापडल्यानंतर तो परिसर सील बंद करण्यात आला , यापूर्वी शिर्डी नगरपंचायती मधील 5 व्यक्तीं कोरोना बाधित झाल्या होत्या, शिर्डीचे नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच शिर्डी नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष तसेच अनेक आजी-माजी नगरसेवक अशी कोरोणा बाधित झाले होते, ते आता पूर्ण बरे झाले . काही उपचार घेत आहेत, आता कर्मचारी  कोरोना बाधित निघाल्यामुळे शिर्डीत प्रत्येक नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरज निर्माण झाली.