Breaking News

प्रा. विजय कापसे यांचा लोकमंथन परिवाराकडून सन्मान !

प्रा. विजय कापसे यांचा लोकमंथन परिवाराकडून सन्मान !
 

अहमदनगर प्रतिनिधी : 
      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या कोपरगाव तालुका सहसचिव म्हणून दैनिक लोकमंथनचे कोपरगाव येथील प्रतिनिधी प्रा. विजय कापसे यांची नेमणूक झाली असून त्यांचा दैनिक लोकमंथन परिवाराकडून सत्कार करण्यात आला.
       यावेळी  मुख्यसंपादक डॉ. अशोक सोनवणे, कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे, व्यवस्थापकीय संपादक इंजि. रोहित सोनवणे, उत्तर नगर जिल्हा प्रतिनिधी गणेश दाणे, बाळकुणाल अहिरे, गणेश जगदाळे, संदीप निमसे,संदीप नेमाने, नरेश वालकोंडा, महेश कोर्टिकर, पंकज महेरकर, आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यसंपादक डॉ. अशोक सोनवणे  यांनी प्रा. विजय कापसे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.