Breaking News

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची संख्या वाढती !

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची संख्या वाढती
------------
आज २९ रुग्णाची वाढ तर ३६ कोरोनामुक्त
-----------
ग्रामिण २१ तर शहरात ८


करंजी प्रतिनिधी- आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १५६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २६ बाधित तर १३० अहवाल निगेटीव्ह आले आहे तर खाजगी लॅब च्या अहवालात ३ कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

जेऊर पाटोदा-१
लक्ष्मी नगर-१
अंबिका नगर-३
सह्याद्री कॉलनी-२
निवारा-१
वारी-५
माहेगाव देशमुख-१
बकतरपूर-५
संजीवनी-१
चांदेकसारे-१
टाकळी-१
मंजूर-१
वडगाव-१
दहेगाव बोलका-१
तळेगाव-२
ब्राह्मणगाव-१
संवत्सर-१


असे आज २८ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २९ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३६ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

नगर येथे पुढील तपासणी साठी १५ स्राव पाठविले आहे.


आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १७९१ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६० झाली आहे.

  आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३१ झाली आहे.