Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३७ रुग्णाची भर तर २६ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात ३७ रुग्णाची भर तर २६ कोरोना मुक्त


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण कोपरगाव तालुक्यात ३७ रुग्णाची भर तर २६ कोरोना मुक्त१३४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २९ बाधित तर १०५ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर खाजगी लॅब च्या अहवालात ८ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात ११ तर ग्रामिण २६ रुग्ण आढळून आले आहे

गजानन नगर-१
स्वामी समर्थ नगर-१
साई सिटी-१
बेट-२
संजयनगर-१
लिंबारा मैदान-१
गजानन नगर-१
महावीर कॉलनी-२
इंदिरा नगर-१
उक्कडगाव-१४
करंजी-२
येसगाव-१
खिर्डी गणेश-१
कोळपेवाडी-१
जेऊर कुंभारी-२
कारवाडी-४
कोकम ठाण-१


असे आज १६ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३७ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २६ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १३७१ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७८ झाली आहे.


आज रोजी पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २४ झाली आहे.