Breaking News

गणेश विसर्जनाच्या दिवशी २१ कोरोना मुक्त तर १० रुग्णाची भर !

गणेश विसर्जनाच्या दिवशी २१ कोरोना मुक्त तर १० रुग्णाची भर


करंजी प्रतिनिधी-
आज दि १ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी कोपरगाव तालुक्यात २१ कोरोना रुग्णाची मुक्तता झाली आहे तर काल नगर येथे पाठवलेल्या २२ अहवालापैकी ८ पॉजिटीव्ह तर १४ निगेटीव्ह तसेच खाजगी लॅब च्या रिपोर्ट नुसार २ अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

 टिळकनगर-१
गांधीनगर-१
विवेकानंद नगर-१
सम्यकनगर-१
सोनेवाडी-१
दत्तनगर-१
राजपाल सोसायटी-१
पोहेगाव-१
ब्राह्मणगाव-१
श्रद्धा नगरी-१

असे एकूण १० कोरोना रुग्णाची कोपरगाव मध्ये भर पडली असून आज अखेर तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ८५५ झाली.