Breaking News

कोरेगाव ग्रामसुरक्षा समिती चा गाव गाव बंदचा निर्णय!

कोरेगाव ग्रामसुरक्षा समिती चा गाव गाव बंदचा निर्णय!

पारनेर प्रतिनिधी- 
तालुक्यातील  कोरेगाव येथे  कोरोना चे दोन व्यक्ती चे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यानंतर तातडीने ग्राम सुरक्षा समितीने दहा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या दरम्यान कोणी गावात फिरणार नाही अशा सूचना ग्रामसुरक्षा समितीने दिलेल्या आहेत.
पारनेर तालुक्यात कोरोना ची संख्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे तालुक्यातील कारेगाव येथें कोरोना च्या वाढत्या संख्येने सर्व ग्रामस्थांनी धडकी घेतली आहे कारेगावचे सरपंच साहेबराव खरात यांनी 10 दिवस सर्वांना होम कोरान्टाईन राहण्यासाठी संगीतले आहे त्यांची सर्व ग्रामस्त काळजी घेऊन आदेश पाळतील अशी आशा आहे सर्वांनी पाळले तर नक्कीच गावाला या रोगापासून लांब राहता येईल आज 4 जणांचे रिपार्ट पोजिटीव्ही आलेले आहेत त्यामुळे सर्व नागरिक भयभीत झाले आहेत तसे कारेगाव हे छोटे गाव असल्याने तेंव्हाच लागण होऊ शकतो त्याकरणाने काळजी घेणे आवश्यक आहे सरपंच आणि ग्रामसेवक आणि कोरोना कमिटीने तातडीने मिटिंग घेऊन गावात कोणीही १० फिरणार नाही आणि कोणी बाहेरील व्यक्ती येणार नाही गाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय  घेतला आहे त्याची अमलबजावणी 22 पासून करण्यात आलेली आहे.