Breaking News

अकोले तालुक्यात आज आढळले ४७ कोरोना पॉझिटिव्ह !

अकोले तालुक्यात आज  आढळले ४७  कोरोना  पॉझिटिव्ह ! 


अकोले/ प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज ४७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले  तयामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या १४ शतकावर  पोहचली आहे.
  
आज  घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहरातील माळीझाप येथे २,शेटेमळा येथे ४ इस्लामपेठ येथे १ ,वृदांवण कॅालणी येथे १   ,अकोले बस स्थानकाजवळ १ , तालुक्यातील सावंतवाडी  येथे २ ,औरंगपूर येथे १ , सुगाव बु येथे १ ,कळस येथे २ , विरगाव येथे १  ,हिवरगाव आंबरे येथे १ कोतुळ येथे ५  अंभॊळ येथे ५  अशा २८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात राजुर कॅालेज रोड येथे १ अकोले शहरातील महालक्ष्मी कॅालणी येथे १ ,गणोरे येथे १, पिंपळदरी येथे १,कोतुळ येथे १ अशा  ०५ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर सायंकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील कारखाना रोड येथे  १  अकोले शहरात  ४ 
 कळस येथे १ ,निब्रळ येथे १, तांभोळ येथे ४ 
 परखतपुर येथे १ ,गर्दणी येथे १  , नवलेवाडी येथे १  पानसरवाडी येथे १  अशा  १४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटव्ह आला आज दिवसभरात   एकुण ४७ रुग्णांचा  कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.तालुक्याची एकुण रुग्णसंख्या १३९९ झाली आहे.
----