Breaking News

कोपरगाव तालुक्यातील ग्रामिण भागात मोठी रुग्ण वाढ सुरू !

कोपरगाव तालुक्यातील ग्रामिण भागात मोठी रुग्ण वाढ सुरू
---–--------------
शहरात ९ तर ग्रामिण मध्ये २०


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २१६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १९ बाधित तर १९७ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर नगर येथील अहवालात ८ खाजगी लॅब च्या अहवालात २ कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात ९ तर ग्रामिण २० रुग्ण आढळून आले आहे

कोपरगाव शहर 

निवारा-१
सुभद्रा नगर - १
इंदिरा पथ-१
साई नगर-१
धनगर गल्ली-१
तेरा बंगले-१
लक्ष्मीनगर-१
संभाजी चौक-१
खडकी-१

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

शहाजापूर - १
मंजूर - ३
मळेगाव  थडी -१
टाकळी - ३
पोहेगाव  -१
मूर्शतपूर  - १
दहेगाव बोलका - २
कान्हेगाव-२
वडगाव कांदळस-१
साखरवाडी-१
माळेगाव थडी-१
बकतरपूर-१
खोपडी-१
कोकमठाण-१

असे आज २३ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २९ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

नगर येथे पुढील तपासणी साठी २३ स्राव पाठविले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १६४५ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १९४ झाली आहे.

 आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २९ झाली आहे.