Breaking News

कोपरगाव तालुक्यात ६८ रुग्णाची भर तर ५३ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात ६८ रुग्णाची भर तर ५३ कोरोनामुक्त
----------------
दोन दिवसांत तीन मृत्यू
-----------------
कोरोना रुग्णाची संख्या १६१६


करंजी प्रतिनिधी- 
आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १८७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३७ बाधित तर २५० अहवाल निगेटीव्ह आले आहे तर नगर येथील अहवालात २ खाजगी लॅब च्या अहवालात २९ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात २१ तर ग्रामिण ४७  रुग्ण आढळून आले आहे.

कोपरगाव शहर 
छ. शिवाजी रोड  - १
समतानगर  - १
गजानन नगर - ३
रिद्धी सिद्दी नगर - ३
निवारा - ५
भामा नगर - ३
लक्ष्मी नगर -१
सबजेल - १
सुभद्रा नगर - १
ओमनगर - १
शंकर नगर - १

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

जवळके - १
साकारवाडी  - २
वारी - १
उक्कडगाव - १
शहाजापूर - २
मंजूर - १
मळेगाव  थडी -२
टाकळी - ६
नाटेगाव  -१
चांदेकसारे - २
पोहेगाव  -२
सुरेगाव - १
धामोरी - १०
मूर्शतपूर  - ६
संजीवनी  - १
दहेगाव बोलका - १
जेऊर पाटोदा - ४
कान्हेगाव  -३


असे आज २२ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ६८ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ५३ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १६१६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २०४ झाली आहे.

२० सप्टेंबर रोजी निवारा येथील ७५ वर्षीय पुरुष व जेऊर कुंभारी येथील ५७ वर्षीय महिलेचे कोरोनाने निधन झाले असून आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी ५८ वर्षीय टाकळी येथील पुरुषांचा मृत्यू झाला असून त्या मुळे आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २९ झाली आहे.