Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज २० रुग्णाची भर तर १७ कोरोना मुक्त

कोपरगाव तालुक्यात आज २० रुग्णाची भर तर १७ कोरोना मुक्त
करंजी प्रतिनिधी-
 आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण ५४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ बाधित तर ४३ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच नगर येथील अहवालानुसार ६ बाधित तर खाजगी लॅब च्या अहवालानुसार ३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

सुरेगाव -०१
शिवाजी रोड -०१ शिवाजीनगर -०२
धारंणगाव रोड -०३ लक्ष्मीनगर -०१
 गोदामगल्ली -०१
 जैन मंदीर जवळ -०१
टाकळी नाका -०१
भगवती काॕलनी -०१
श्रध्दानगरी -०१
वाणी सोसायटी -०२
 दत्तनगर -०१
टिळकनगर -०२
गांधीनगर -०२

असे आज ४सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २० अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १७ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी ५७ संशयितांचे स्राव पाठवले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ९७० तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६२ झाली आहे.

आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या १८ झाली आहे.