Breaking News

पारनेर तालुक्यातील शेरी कासारी येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण !

पारनेर तालुक्यातील शेरी कासारी येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण !


पारनेर प्रतिनिधी - 
   पारनेर तालुक्यातील शेरी कासारी येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी फिर्यद तिच्या वडिलांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील शेरी कासारी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण कोणीतरी अज्ञाताने केले आहे याबाबतची फेऱ्यात मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात विरोधात अपहरण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व सानप करत आहेत.