Breaking News

सुपा ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान !

सुपा ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान


सुपा प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व औद्यागिक म्हणून नावाजलेले गाव सुपा येथे गेले पाच महिन्यापासून कोरोना या विषाणूने घातलेला थैमान व सुपा येथे मोठी बाजारपेठ असल्याने  दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच आहे या काळात अतिशय मोलाचे कार्य कर्तव्यदक्ष
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आतिशय प्रामाणिकपणे व आपला जीव भांड्यात ठेूवून काम केले कोरोनाच्या संकटात काळात 
सुपा बाजारपेठेतील गर्दी वर नियंत्रण ठेवणे बाजारतळ साफ सफाई करणे सुपा बाजारपेठेत जास्त गर्दी न होवून देणे इ कामे केल्याने आरोग्य विभाग व प्रशासन ला सहकार्य केल्याबदल
सुपा ग्रामपंचायतच्या वतीने कर्मचारी राफिक शेख, जावेद ताबोळी, सलीम ताबोळी, आरिफ शेख, सुशांत गायकवाड, सागर पवार, योगेश तारडे, अनिता औचिते, मंदा दिनकर माया शिंदे
इ कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा सन्मान करण्यात आला त्यावेळेस सुपा गावचे मा सरपंच विजुशेठ पवार उपसरपंच ज्योति ताई पवार व ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेठ पवार किरण पवार सौ सुनिता नगरे व सुपा ग्रामविकास अधिकारी नागवडे भाऊसाहेब आदी उपस्थीत होते