Breaking News

अकोले तालुका पत्रकार संघाकडून राबविले विविध उपक्रम

अकोले तालुका पत्रकार संघाकडून राबविले विविध उपक्रम 


राजूर/प्रतिनिधी :
      अकोले तालुका पत्रकार संघाच्यावतीने राजुर येथील चंदनवाडी परीसरात सामाजिक अंतर ठेवत  जनजागृती व मास्क,सँनेटायझरचे वाटप करण्यात आले.राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब गोडगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.त्यानंतर पत्रकार संघाच्या वतीने निळवंडे धरणस्थळी भेट देऊन निळवंडे धरण जलपूजन आणि  धरण परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.या तिन्हीही कार्यक्रमाच्या वेळी


अकोले  तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास तुपे,सचिव सुभाष खरबस, विश्वस्त प्रा.बाळासाहेब मेहेत्रे,श्रीनिवास रेणुकादास ,गोकुळजी  कानकाटे,नंदकुमार मंडलिक,राजेंद्र जाधव,विनय समुद्र,सुनील गीते, विनायक घाटकर, रमेश खरबस,युवराज हंगेकर,प्रवीण धुमाळ, नितीन शहा,संजय महानोर आबा मंडलिक,भगवान पवार, सचिन खरात,आकाश देशमुख, हरीभाऊ आवारी,अण्णासाहेब चौधरी,ललित मुतडक उपस्थित सर्वांनी विशेष नियोजन केले.