Breaking News

अकोल्यात आज ३५ कोरोना पॉझिटिव्ह !

अकोल्यात आज ३५ कोरोना पॉझिटिव्ह !


 अकोले / प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज पुन्हा ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यामुळे तालुक्यातील बाधित  रुग्णांची संख्या १,१८४  झाली आहे
 अकोले तालुक्यातील कोतुळ, निंबरळ ,, औरंगपूर, अकोले, बेलापूर, सुगाव, राजूर म्हाळादेवी, नवलेवाडी कुंभेफळ, निळवंडे, अबीतखिंड येथे बाधित रुग्ण आढळले.
कोतुळ येथे ४५ वर्षीय पुरुष २६वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, २२ वर्षीय तरूण,, २१ वर्षीय तरुणी, ४९ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष,  २८वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, तर निब्रळ येथे ४० वर्षीय पुरुष,५१ वर्षीय पुरुष, ६६ वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे २२ वर्षीय तरुण, बाजारपेठ अकोले येथे ३७ वर्षीय पुरुष, बेलापूर येथे ६२ वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे ६९ वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे ८५ वर्षीय महिला, ५५वर्षीय पुरुष,  राजूर येथे १५ वर्षीय तरुणी, म्हाळदेवी येथे १९ वर्षीय तरुण, महालक्ष्मी रोड अकोले येथे 3 वर्षीय बालिका, नवलेवाडी येथे ५६ वर्षीय पुरुष, निब्रळ येथे ५७ वर्षीय पुरुष, बोरी येथे २९ वर्षीय पुरुष, कुभेफळ येथे ४२वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, अकोले येथे ३८ वर्षीय पुरुष, राजूर येथे ६३ वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, १५ वर्षीय तरुण, ५६ वर्षीय पुरुष, १६वर्षीय तरुण, निळवंडे येथे ४७ वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे ७५वर्षीय पुरुष अबीतखिंड येथे ५० वर्षीय पुरुष  असे ३५ नवीन बाधित रुग्ण आढळेल आहे.
अकोले तालुक्यात  कोरोना रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असतानाही करोना चा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही  रुग्ण संख्या वाढत असल्याने   कोरोना केअर सेंटर ची यंत्रणा अपुरी पडत आहे.
----------