Breaking News

कोपरगाव शहरात पावसाची जोरदार बॅटिंग !

कोपरगाव शहरात पावसाची जोरदार बॅटिंग !
---------------
शहरातील सखल भागात पाणीच पाणी !


करंजी प्रतिनिधी :
     आज शनिवार दि १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास कोपरगाव शहर व तालुक्याचा काही भागात सुमारे एक ते सव्वा तास मुसळधार पाऊस झाला असून नांदूर मधमेश्वर च्या गोदावरी डावा  कालवा च्या कार्यालयात सुमारे ३५  मिलिमीटर म्हणजे सुमारे एक इंच दहा मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.