तबलिग जमात कडुन आरोळे कोवीड सेंटरला आर्थिक मदत ! जामखेड प्रतिनिधी सामाजिक हिताच्या कामासाठी सतत अग्रेसर असलेल्या व कधीही चांगल्या कामाचे प्र...
तबलिग जमात कडुन आरोळे कोवीड सेंटरला आर्थिक मदत !
जामखेड प्रतिनिधी
सामाजिक हिताच्या कामासाठी सतत अग्रेसर असलेल्या व कधीही चांगल्या कामाचे प्रदर्शन न करणार्या तब्लीग़ी जमात मर्कज जामखेड यांच्या वतीने आरोळे कोवीड सेंटरला ११११११/-( एक लाख आकरा हजार एकशे आकरा) रुपयांची मदत दिली. जामखेड तालुक्यातील तब्लीग़ी जमातच्या उपस्थित नगरपरिषद मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांच्या हस्ते आरोळे हॉस्पिटलचे रवी दादा आरोळे यांच्याकडे रकमेचा धनादेश देण्यात आला