Breaking News

काष्टी येथील जायभाय कॉप्लेक्स ला भीषण "आग"

काष्टी येथील जायभाय कॉप्लेक्स ला भीषण "आग"


काष्टी प्रतिनिधी :- 
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौड रोडवर नागवडे पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या  जायभाय काॕम्प्लेक्सला आज शुक्रवार दि २५ रोजी पहाटे २.३० वाजता भिषण आग लागून यामध्ये  अनेक दुकाने जळून खाक आगी मध्ये  लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.
अग्निशमक विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.