Breaking News

ह.भ.प.नामदेवराव हरिभाऊ ढोरमले यांचे निधन !

ह.भ.प.नामदेवराव हरिभाऊ ढोरमले यांचे  निधन !


सुपा प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील मा सरपंच व धार्मिक क्षेत्रातील ह भ प नामदेव हरीभाऊ ढोरमले यांचे निधन त्याचे वय ८५ होते त्याच्यां जाण्याने सर्व ढोरमले परिवार,जातेगाव ग्रामस्थ दुखी झाले. त्याच्या मागे पत्नी ३ मुले 2 मुली नातवडे असा मोठा परिवार आहे