Breaking News

महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय शिवसेना राहाणार नाही, भाजप खासदाराला संजय राऊतांचं प्रत्युत्तर !

 To hell with model code of conduct, says Shiv Sena's Sanjay Raut

मुंबई : मुंबई कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का? असा सवाल करणारे भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाव न घेता सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. 'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही. प्रॉमिस', असा घणाघात संजय राऊत यांनी ट्विटरवर केला आहे  

अभिनेत्री कंगना रनौतने ट्विटरवर संजय राऊत यांनी उघड धमकी दिल्याचा दावा केला होता.