Breaking News

कोपरगाव ग्रामीण व शहरातील तब्बल ३१ पोलिसांच्या बदल्या !

कोपरगाव ग्रामीण व शहरातील तब्बल ३१ पोलिसांच्या बदल्या


करंजी प्रतिनिधी-
      अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा जिल्हा अंतर्गत बदलीचे नुकतेच जिल्हा पोलिस प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी आदेश काढले असून यात कोपरगाव तालुका ग्रामिण पोलिस स्टेशन चे १८ पोलिस कर्मचारी तर शहर पोलिस स्टेशन चे १३ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
 यात कोपरगाव शहर पोलिस स्टेशन मधून शान सय्यद (घारगाव) नंदकिशोर काले (अहमदनगर) अनिस शेख (कोपरगाव ग्रामिण) रमेश भालेराव (कोपरगाव ग्रामिण)  गजानन वाडेकर (कोपरगाव ग्रामीण) सुरेश देशमुख (शिर्डी) अंजना भोंगळे (कोपरगाव ग्रामिण) रघु खोतकर (कोपरगाव ग्रामिण) जयदेव गवारे (कोपरगाव ग्रामिण) संदीप काळे (श्रीरामपूर) अंबादास वाघ (कोपरगाव ग्रामिण)  अमोल कांबळे (लोणी) रमेश झडे (संगमनेर)
तर कोपरगाव ग्रामिण मधील संजय पवार (कोपरगाव शहर) नानासाहेब सांगळे (लोणी) प्रदिप काशीद (लोणी) अर्जुन बाबर (शेवगाव)  सूर्यभान पवार (लोणी) अशोक शिंदे (लोणी) असिर सय्यद (राहता) दिनू ढाकणे (श्रीरामपूर) जाकीर शेख (अहमदनगर) किशोर कुलधर (कोपरगाव शहर) गणेश काकडे (शिर्डी) दिगंबर कोळी (शिर्डी) दीपक ठाकरे (श्रीरामपूर) मंजुश्री त्रिभुवन (कोपरगाव शहर) विजया दिवे (कोपरगाव शहर)  गौरी केणे (घारगाव) बाळू घोंगडे (कोपरगाव शहर) चंद्रकांत तुर्वेकर.