Breaking News

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह !

 


अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट कर माहिती दिली आहे. मुश्रीफ ट्विट मध्ये म्हणाले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल होईल.

माझी तब्येत उत्तम आहे. अशा माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः ट्विटर द्वारे दिली आहे.