Breaking News

पाथर्डी शहरातील एका व्यापाऱ्याचे निधनपाथर्डी शहरातील एका व्यापाऱ्याचे निधनपाथर्डी/प्रतिनिधी :
पाथर्डी शहरातील एका व्यापाऱ्याचे (वय-५५वर्ष अंदाजे) निधन झाल्याची धक्कादायक
घटना आज घडली असून संबधित व्यापाऱ्याला चार दिवसांपुर्वी कोरोनाची बाधा झाली होती..

संबधित व्यापारावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार चालु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.सदरील व्यापाऱ्याचे निधन कोरोनाने झाले की आणखी दुसऱ्या कारणाने याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकृत माहिती नंतरच स्पष्ट होऊ शकेल.

संबधित व्यापाऱ्याच्या निधनानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.