Breaking News

कोपरगाव तालुक्यात ४७ कोरोना मुक्त तर २४ बाधित !

कोपरगाव तालुक्यात ४७ कोरोना मुक्त तर २४ बाधित


करंजी प्रतिनिधी-
    आज बुधवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात नगर येथील अहवालात १५ तर खाजगी लॅब च्या अहवालात ९ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरात १२ तर ग्रामिण भागात १२ असे २४ रुग्ण आढळून आले आहे.
गजानन नगर-२
साई सिटी-१
शरादानगर-१
साईंनगर-१
धारणगाव रोड-१
जिजामाता उद्यान-१
कर्मवीर नगर-३
दत्तनगर१
संवत्सर-२
करंजी-१
कोकमठाण-२
गारजा नाला-२
वेस-१
तीनचारी-१
कान्हेगाव-१
सोनेवाडी-१
मढी खुर्द-१

आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ४७ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी १६ स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ११२४ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १३९ झाली आहे.

आज  पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २० झाली आहे.