Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३५ रुग्णाची भर तर १८ कोरोनामुक्त

कोपरगाव तालुक्यात ३५ रुग्णाची भर तर १८  कोरोनामुक्त

कोरोना रुग्णाची संख्या १५४८


करंजी प्रतिनिधी- 
आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १४७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २८ बाधित तर ११९ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर नगर येथील अहवालात १ खाजगी लॅब च्या अहवालात ६ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात १७ तर ग्रामिण १८ रुग्ण आढळून आले आहे

कोपरगाव शहर 

सुभद्रा नगर - २
कर्मवीर नगर - २
रिद्धी सिद्धी नगर  -१
धारणगाव रोड - १
शंकर नगर  - १
कापड बाजार - २
लक्ष्मी नगर  - १
साईसिटी - १
गोकुळ नगरी - १
मोहिनीराज नगर - १
गजानन नगर - १
सिद्धिविनायक कॉलनी - १
ओम नगर - २

तर ग्रामीण मधील 

उक्कडगाव - ४
संजीवनी - १
खोपडी  - १
कोळगाव थंडी - २
शिंगवे - १
साकारवाडी - १
मंजूर - १
जे - कुंभारी - १
ब्राह्मणगाव - १
रवंदा - २
टाकळी -२
कोळपेवाडी - १
असे आज २१ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३५ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १८ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १५४८ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८२ झाली आहे.


आज  आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २६ झाली आहे.