Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३३ रुग्णाची भर तर ३९ कोरोना मुक्त एकाचा मृत्यू !

कोपरगाव तालुक्यात ३३ रुग्णाची भर तर ३९ कोरोना मुक्त एकाचा मृत्यू


करंजी प्रतिनिधी-
 आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ बाधित तर  २० अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच नगर येथील अहवालानुसार १२ तर  खाजगी लॅब च्या अहवालानुसार १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

टाकळी नाका-१
अंबिका चौक-१
इंदिरानगर-४
धारणगाव रोड-१
स्टेशन रोड-३
येवला नाका-३
तेरा बंगले-१
बिरोबा चौक-२
माळी बोर्डिंग-१
गुरुद्वारा रोड-१
शिंदे शिंगी नगर-१
कोकमठाण-२
बकतरपूर-३
जेऊर कुंभारी-१
खडकी-१
चासनळी-६

असे आज १० सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३३ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी ३३ स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ११८६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९९ झाली आहे.


आज कोपरगाव शहरातील गांधीनगर मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून त्या मुळे तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २१ झाली आहे.