Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार !राहाता/प्रतिनिधी :
    बाभळेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि मुळा प्रवरा वीज संस्था आणि डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने सभासदांसाठी कोविड चाचणी केंद्राचा शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र गोंदकर, गटनेते श्री. जालिंदर वाघचौरे, प.स. सभापती नंदा तांबे, जि.प. सदस्य कविता लहारे, श्री. बबलू म्हस्के, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते.