Breaking News

कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णाची दोन हजार कडे वाटचाल !

कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णाची दोन हजार कडे वाटचाल
---------
आज २८ रुग्णाची वाढ तर २२ कोरोनामुक्त
---------
आजपर्यंत एकूण बरे झालेले १५७३


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १६८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २० बाधित तर १४८ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर खाजगी लॅब च्या अहवालात ८ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

जेऊर पाटोदा-१
शिंगणापूर-२
वारी-४
माहेगाव देशमुख-३
साखर वाडी-१
सुरेगाव-३
कोळपेवाडी-१
कुंभारी-२
खोपडी-१
बकतरपूर-१
शिंगवे-१
धामोरी-१
साई धाम-२
धारणगाव रोड-१
अन्नपूर्णा नगर-२
महादेव नगर-१
लक्ष्मी नगर-१

असे आज २७ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २८ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २२ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

नगर येथे पुढील तपासणी साठी १३ स्राव पाठविले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १७६२ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५८ झाली आहे.

  आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३१ झाली आहे.