Breaking News

कोपरगाव तालुक्यात २९ रुग्णाची भर तर ५९ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात २९ रुग्णाची भर तर ५९ कोरोना मुक्त !


करंजी प्रतिनिधी-
  आज दिनांक १० सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण ५४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ बाधित तर  ३९ अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच नगर येथील अहवालानुसार १ तर  खाजगी लॅब च्या अहवालानुसार १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

राममंदिर रोड-३
लक्ष्मीनगर-१
गजानन नगर-२
शिवाजी रोड-१
महादेव नगर-२
कापड बाजार-२
सुभाष नगर-१
दत्त नगर-१
धारणगाव रोड१
चासनळी-५
मढी खु-३
खोपडी-१
जेऊर पाटोदा-१
टाकळी फाटा-१
बहादराबाद-१
कोळपेवाडी-१

असे आज १० सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २९ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ५९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी ४६ स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ११५६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १०९ झाली आहे.


आज तालुक्यातील  पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २० झाली आहे.