Breaking News

अकोले तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला!

अकोले तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येने
 दीड हजाराचा टप्पा ओलांडला!


अकोले/ प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज  नवीन  ५८ पॉझिटिव्ह रुग्णआढळल्याने  कोरोना रुग्ण संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला
 रुग्ण संख्या एक हजार पाचशे चार झाली आहे.
 आज ४८२ व्यक्तींचे   स्वॅब घेतले  त्यापैकी ५८ व्यक्तीचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला  तालुक्यात आज  राजूर येथे- 3   , टाहाकरीत येथे - १ देवठाण येथे-  ४  औरंगपूर येथे- १ कोतुळ येथ- ३  महादेववाडी  -१,चितळवेढे येथे -१० अकोले येथे -१७ धामनगाव आवारी येथे -१   पाडाळणे येथे -१,  माळीझाप येथे -१  नवलेवाडीत -७, रुंभोडीत -१, गर्दणी-१,शेंडीत -१,  मनोहरपूर येथे- १ ,  धामनगाव आवारी- १   पानसरवाडी येथे -१, रुंभोडीत- १ अशा ५८ व्यक्तीना  कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्याची एकूण रुग्ण संख्या १५०४ झाली आहे तर बळींची संख्या २०झाली आहे.
------