Breaking News

अकोल्यात कांद्याला चार रुपये भाव !

अकोल्यात कांद्याला चार  रुपये भाव !


अकोले/ प्रतिनिधी :         
    अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये आज रविवार दिनांक 27/09/2020 रोजी  1916 कांदा गोणी आवक  झाली.  4111 चा सर्वाधिक भाव मिळाला ,कांद्यास  बाजार भाव   मिळालेले आहेत.
न.1  रु  3501 ते 4111
न.2 ला रु. 2601 ते 3500
न.3 ला रु. 1900 ते 2600
गोलटि  1600 ते  2300व 
खाद रु.400 ते 900 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
--