Breaking News

सुपा ग्रामपंचायतचे प्रशासक चौधरी साहेबांचा निलेश लंके प्रतिष्ठान सुपा च्या वतीने सत्कार !

सुपा ग्रामपंचायतचे प्रशासक चौधरी साहेबांचा निलेश लंके प्रतिष्ठान सुपा च्या वतीने सत्कार !


सुपा प्रतिनिधी :
     पारनेर तालुक्यातील सुपा येथे ग्रामपंचायत प्रशासक पदी चौधरी साहेबांची निवड झाल्याबददल निलेश लंके प्रतिष्ठान सुपा च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना सचिन पवार मा. सरपंच विजय पवार ग्रामपंचायत सदस्य किरण पवार दिपक आनंदा पवार सचिन काळे मनोज बाफना शरद पवार अक्षय थोरात ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी नागवडे भाऊसाहेब आदी उपस्थीत होते. प्रशासक चौधरी म्हणाले मी एकटा प्रशासक नसून सर्व सुपा येथिल प्रत्येक नागरीक आहे.