Breaking News

विषारी औषध सेवन केल्याने, कोतुळ येथे तरुणाचा मृत्यू!

विषारी औषध सेवन  केल्याने, कोतुळ येथे तरुणाचा मृत्यू!


अकोले /प्रतिनिधी
विषारी औषध सेवन केल्याने कोतुळ येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आज गुरुवारी सायंकाळी  ही घटना घडली जगदीश रामदास देशमुख  वय २६ रा कोतुळ असे या मृत तरुणाचे नाव आहे  विषारी औषध सेवन केल्याने त्यास कोतुळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय  अधिकाऱ्यांनी   खबर  दिल्याने  अकोले अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यू रजिस्टर न ९७/२०२० सी आर पी सी१७४ सी  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
-----