Breaking News

अकोल्यात काल ५५ कोरोना बाधित रुग्णांची भर !

अकोल्यात काल ५५ कोरोना  बाधित रुग्णांची भर!


अकोले/ प्रतिनिधी
कोरोनाने काल अकोले  तालुक्यात पुन्हा हादरा दिला ,अकोले तालुक्यात काल दिवसभरात ५५ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडली.
राजूर अकोले,कोतुळ, पाडाळणे,विठा लिंगदेव, मनोहरपूर, चास ,सुगाव बु  विरगाव,बोरी,मेहंदूरी ,समशेरपूर , कुंभेफळ या गावांत आज  बाधित रुग्ण आढळले.

       तालुक्यात आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये राजुर येथील ३४ वर्षीय पुरूष,३१वर्षीय पुरूष,२५ वर्षीय पुरूष,८० वर्षीय पुरूष,४९ वर्षीय पुरूष,३५ वर्षीय पुरूष,२८ वर्षीय पुरूष,२८ वर्षीय पुरूष,३०वर्षीय महीला,५१ वर्षीय महीला,७५ वर्षीय महीला,३५ वर्षीय महीला,३८ वर्षीय महीला,४० वर्षीय महीला,३९ वर्षीय महीला,२३ वर्षीय महीला,३७ वर्षीय महीला,०८ वर्षीय मुलगा,३७ वर्षीय महीला,४७ वर्षीय महीला,२२ वर्षीय महीला,२४ वर्षीय तरुण,१९ वर्षीय तरुण,०९ वर्षीय मुलगा,०५ वर्षीय मुलगा,पाडाळणे येथील ६७ वर्षीय महीला,बोरी येथील ६५ वर्षीय पुरूष,२६ वर्षीय तरूण, ३१ वर्षीय पुरूष,३० वर्षीय महीला,कोतुळ येथील ४१ वर्षीय महीला,३७ वर्षीय महीला, कुंभेफळ येथील ६४ वर्षीय पुरूष,लिंगदेव येथील ६८ वर्षीय पुरूष,२९ वर्षीय महीला,विठा येथील ३५ वर्षीय पुरूष,मनोहरपुर येथील ४० वर्षीय महीला,६० वर्षीय महीला,चास येथील ३४ वर्षीय महीला,सुगाव बु येथील ४२ वर्षीय महीला,विरगाव येथील ३५ वर्षीय महीला,ब्राम्हणवाडा येथील ३१ वर्षीय पुरूष,समशेरपुर येथील ६० वर्षीय महीला,नवलेवाडी येथील १८ वर्षीय तरुणी,तर अकोले शहरातील इस्लामपेठ येथील ३१ वर्षीय महीला,शहरातील ३५ वर्षीय पुरूष,३९ वर्षीय महीला
अशी ४७ व्यक्तीचे अहवाल पॅाझिटीव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील ५०  वर्षीय पुरूष,४३ वर्षीय पुरूष,मेहंदुरी येथील ५६ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ५५ वर्षीय.  अशी ०४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला 
रात्री उशिरा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात तालुक्यातील चास येथील ४६ वर्षीय पुरूष, बेलापुर येथील ५२ वर्षीय पुरूष, राजुर येथील ३८ वर्षीय पुरुष बोरी येथील ५१ वर्षीय पुरूष, अशा ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज दिवसभरात तालुक्यातील एकुण ५५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे तालुक्यात एकूण बाधित रुग्ण संख्या १०७६ झाली आहे 
---