Breaking News

देवठाण येथील एकाचा कोरोनाने मृत्यू !

देवठाण येथील एकाचा कोरोनाने मृत्यू


अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज कोरोनाने देवठाण येथे एका वृद्धाचा बळी गेला यामुळे तालुक्यात  कोरोनाने  बळींची संख्या 25 झाली आहे
 रविवारी  पॅाझिटीव्ह अहवाल आलेल्या तालुक्यातील देवठाण येथील ७० वर्षीय पुरूषाचा घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात  उपचार सुरु असताना आज मृत्यू झाला.
आज घेण्यात आलेल्या  रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये व खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात  बेलापुर  येथे ४ , राजुर  येथे १ शेकईवाडी येथे १ कोतुळ येथे १ , परखतपुर येथे-१ गणोरे १ अशा  एकुण ०९ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे अकोल्यातील रुग्णसंख्या १७५८  झाली आहे 
-------