Breaking News

आज तालुक्यत ३१ कोरोना बाधीत, बळींची संख्या झाली २३

आज तालुक्यत ३१ कोरोना बाधीत, बळींची संख्या झाली २३


अकोले /प्रतिनिधी
ॲन्टीजन टेस्टमध्ये २६ व खाजगी प्रयोगशाळेतील ०५ अशा ३१ व्यक्ती चा आज कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह  आला  तर काल कोतुळ येथील एका महीलेचा व  आज शनिवारी  अकोले  शहरातील कारखाना रोड परिरारातील व्यक्तीचा  कोरोना ने मृत्यू झाल्याने बळींची संख्या  २३  झाली आहे 

आज तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये मवेशी  येथील ८२ वर्षीय पुरूष,राजुर येथील २३ वर्षीय पुरूष, शेंडी येथील ५१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महीला,केळी येथील ३२ वर्षीय महीला,देवठाण येथील २० वर्षीय तरुण,१० वर्षीय मुलगा,०९ वर्षीय मुलगा,४१ वर्षीय महीला,१४ वर्षीय तरुणी,१६ वर्षीय तरुणी,४२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरुष,कोतुळ येथील २२ वर्षीय महीला,३३ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला,१४ वर्षीय तरुण,
पिंपळगाव खांड(शेरेवाडी) येथील २० वर्षीय महीला,५० वर्षीय महीला,१२ वर्षीय युवती,४५ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला,५४ वर्षीय पुरूष, अशी २६ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर
खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील कारखाना रोडवरील ४५ वर्षीय पुरूष, रुंभोडी येथील ३५ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, पिंपळगाव खांड (शेरेवाडी) येथील ५६ वर्षीय पुरूष, बलठण येथील ४५ वर्षीय पुरूष, अशी ०५ व्यक्तीसह  ३१ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला  . आज खानापुर कोविड सेंटर येथून ३२ व कोतुळ ग्रामीण रुग्णालय सेंटर येथून ३६ अशी एकूण ६८ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
तालुक्याची एकुण रुग्णसंख्या १६२० झाली आहे  काल कोतुळ येथील महीलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी कारखाना रोड येथील ३७ वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मूत्यु झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची समख्या संख्या  २३  झाली आहे 
-------