Breaking News

वाळवणे येथे ५२ वर्षीय व्यक्तीने आजारपणाला कंटाळून घेतला गळफास

वाळवणे येथे ५२ वर्षीय व्यक्तीने आजारपणाला कंटाळून घेतला गळफास


पारनेर प्रतिनिधी-
 पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे एका ५२ वर्षीय व्यक्तीने आजारपणाला कंटाळून वाळवणे येथील समज मंदिर मधील पत्र्याच्या अंगला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वाळवणे येथील अनिल हरी शिंदे वय ५२ यांनी आजारपणाला कंटाळून वाळवणे येथील समाज मंदिरामध्ये पत्र्याच्या अंगला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबतची माहिती प्रदीप हरी शिंदे वय ३० राहणार वाळवणे यांनी सुपा पोलिस स्टेशनला कळवली त्यानुसार पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जात पाहणी केली त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल एस एन कुटे करत आहेत.