Breaking News

कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या दोन हजारा जवळ !

कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या दोन हजारा जवळ..


कोपरगाव शहर प्रतिनिधी-
आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २१७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ बाधित तर २०५ अहवाल निगेटीव्ह तर नगर येथील अहवालात ५ तर खाजगी लॅब च्या अहवालात १ कोरोना बाधित आढळून आले आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

धारण गाव रोड-१
सराफ बाजार-२
निवारा-१
दत्त नगर-१
महादेवनगर-१
बस स्टॅन्ड-१
लक्ष्मी नगर-१
मोहनिराज नगर-१

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे

मळेगाव थडी-१
येसगाव-१
कोळपेवाडी-२
तळेगाव-१
सोनेवाडी-१
कुंभारी-१
माहेगाव देशमुख-१

तर बिहार येथील एक प्रवासी

असे आज ७ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १८ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

आज रोजी एकूण २३ स्राव पुढील तपासणी साठी नगर येथे पाठविली आहे.

आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ११ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १९५६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९० झाली आहे.

आज पर्यंत कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णाची संख्या ३५ झाली आहे.