Breaking News

करंजी परिसरात सापडला बेवारस मृतदेह

करंजी परिसरात सापडला बेवारस मृतदेह


कोपरगाव श./प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील करंजी परिसरात नांदूर मधमेश्वर डावा कालव्याच्या नजीक एका विहिरीत एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे.
 तरी आसपासच्या गावातील कोणी बेपत्ता झाले असेल तर त्यांनी कोपरगाव ग्रामिण  पोलिस स्टेशन सोबत संपर्क साधावा असे आवाहन कामगार पोलिस पाटील अनिल चरमळ यांनी केले आहे.