Breaking News

आण्णासाहेब जाधव "कर्जत" विभागाचे नवे पोलीस उपअधीक्षक

आण्णासाहेब जाधव "कर्जत" विभागाचे नवे पोलीस उपअधीक्षक


काष्टी/प्रतिनिधी : 
   कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक  संजय सातव यांची शिर्डी येथे प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी आण्णासाहेब मारुती जाधव हे कर्जत पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. जाधव हे विशेष सेवा पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी आहेत. 
     जाधव यांनी यापूर्वी गडचिरोली, भोर, सासवड आदी ठिकाणच्या पोलीस विभागात उल्लेखनीय काम केले आहे.