Breaking News

कोपरगाव तालुक्यात १६ रुग्णाची वाढ तर २२ कोरोनामुक्त

कोपरगाव तालुक्यात १६  रुग्णाची वाढ तर २२ कोरोनामुक्त


करंजी प्रतिनिधी- 
आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ बाधित तर ८५ अहवाल निगेटीव्ह तर खाजगी लॅब च्या अहवालात ४ बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

धारणगाव रोड-२
साई सिटी-३
हनुमान नगर-१
दत्तनगर-१
मोहनीराज नगर-१

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

वारी-२
माहेगाव देशमुख-३
कोळपेवाडी-१
कुंभारी-२

असे आज २ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १६ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २२ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १८७२ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२४ झाली आहे.

 आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३३  झाली आहे.