Breaking News

पारनेर तालुक्यातील काल कोरोना चाचणीचे ७ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यातील काल कोरोना चाचणीचे ७ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील काल दि.२६ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या  अहवालानुसार तालुक्यातील ७ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पॉझिटिव्ह अहवालांमध्ये तालुक्यातील पारनेर शहर ३ वडगाव सावताळ १ कान्हुर पठार १ देवीभोयरे १ जवळा १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन प्रशासनाकडून  येत आहे.