Breaking News

पारनेर तालुक्यात काल १७ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात काल १७ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील काल दि.१३ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार १७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काल प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये टाकळी ढोकेश्वर १ अपधुप १ रांजणगाव मशीद १  नारायणगव्हाण १ वाडेगव्हाण १ मुंगशी १ पुणेवाडी ३ पारनेर शहर ४ कान्हूर पठार १ माळकुप १ धोकी (धोत्रे) १ जामगाव १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तालुक्यातील संशयितांनी कोरोना चाचणी साठी समोर यावे तसेच गेल्या काही दिवसांपासून संख्या कमी होत आहे मात्र काल काही प्रमाणात संख्या वाढताना दिसली आहे. तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाचे नियमावलीचे पालन करावे.