Breaking News

कोवीड सेंटर की वैद्यकीय लूटीचे आड्डे ?

कोवीड सेंटर की वैद्यकीय लूटीचे आड्डे ?
------------
जामखेडच्या तीन कोवीड सेंटरला प्रशासनाच्या नोटिसा


जामखेड प्रतिनिधी
कोरोना बाधित रुग्णांकडुन जास्त बिल काढणाऱ्या जामखेड शहरातील एक्सेल सेंटर हाँस्पीटल, जामखेड कोवीड 19 प्रायव्हेट हाँस्पीटल, ओम हाँस्पीटल या तीन खाजगी रूग्णालयां विरोधात प्रशासन आक्रमक झाले असून
रूग्णांची आर्थिक लुट करणार्‍यांना प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत.